#६३६ A good thread: … पण तोपर्यंत पुन्हा एकदा ही गोबेल्स नीती यशस्व…
- Posted
- 2020-06-30
- Type
- text
#६३६ A good thread: … पण तोपर्यंत पुन्हा एकदा ही गोबेल्स नीती यशस्वी होईल, युध्द जिंकल्याच्या आविर्भावात व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी असेल. प्रश्न विचारण्याचा कोणताही उपयोग होतार नाही. इतरांना देशद्रोही ठरवून स्वतःला देशभक्त सिध्द करणे म्हणजेच ही नीती. अदृश्य हुकूमशाहीशी लढणे वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. #59_apps Thread by @prathameshpurud: आधुनिक हिटलरांच्या मागे खांबासारखा उभा असलेला गोबेल्स आजही जगात दिसून येतील फक्त याचे प्रारूप बदललेले दिसतील. गो #pseudo-nationalism #tiktok_ban मला असे का वाटते याविषयी काही मुद्दे: फक्त हे वाचाण्याआधी वरील थ्रेड वाचून घ्या…💯 १. I don’t think, it’s wrong, I am saying it’s good decision, but mere political stunt. २. I think the thread content is self explanatory. ३. मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. जसं की, Points like many environmental issues, unemployment issues and attacks against journalists. Okay this might seem irrelevant but I think, this is pseudo nationalism. ४. And, if this is the concern of privacy, I think aadhar data breach is big concern. Arogya setu privacy issues is big concern. ५. Government is denying existence of such data breaches and fixing them in background. Current data protection bill passed by the central government reflects it’s policies on data protection. Many organisations have suggested that the data protection laws need to be more concrete and they are not enough. बस एवढंच…! काय वाटते तेवढं नक्की सांगा. व्हॉट्सअँप करा: ७०५७००१६९० आता मला anti-national म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. एवढं मात्र खरं आहे, मला स्वतः ला वाटते की कमीत कमी मी तरी या pseudo nationalism la Bali पडलो नाही. थोडक्यात, “The Big Picture…!” #३०:६:२०२०::१०:३६:am
Tags: #politics, #social, #digital manipulation, #marathi, #technology policy