#६४९ काही मूल्ये, काही कथा, काही ब्लॉग्स… #संघर्ष (…) समुद्रात आत स…
- Posted
- 2020-07-07
- Type
- text
#६४९ काही मूल्ये, काही कथा, काही ब्लॉग्स… #संघर्ष (…) समुद्रात आत सहा किलोमीटरवर संगम होता; नदी व समुद्र यांच्या मिलनाची जागा, उंच लाटांनी भरलेला प्रदेश. *जेव्हा दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा संघर्ष अटळ असतो, पण इतका अद्वितीय संघर्ष प्रथमच पाहिला.* (… Continued) https://daredavil01.blogspot.com/2019/05/those-2-incredible-days-in-tarkarli.html Those 2 incredible days in Tarkarli…!!! #सह्याद्री (…) हिरव्यागार डोंगर रांगा, कोयनेचे पाणी, बुडालेले डोंगर, स्वच्छंदपणे आकाशात वावरणारे पक्षी, समोरचे नागनाथ मंदिर, कधीकाळी भव्यदिव्य असलेला पण पडझड झालेला वाडा सर्व काही मोहकच. सह्याद्रीचे रुद्र, विशाल, मोहक, खरंच नजरेचे पारणे फेडणारे ते रूप. (…continued) https://daredavil01.blogspot.com/2020/01/blog-post.html वासोटा: घनदाट जंगलांनी वेढलेला एक अभेद्य गड… #Courage (…) It takes great courage to stand against and expose the joint intelligence agencies, to fight against the world superpower alone and as per me, Edward Snowden is a marvellous example of how one can stand against the wrong being executed on the high scale. (… continued) https://daredavil01.blogspot.com/2019/10/permanent-record.html Book Review: Permanent Record #थरार (…) एकाच प्रवासात गुजरातमधील दंगल, राजस्थानमधील गोंधळ, मुंबईतील लोकल, भिगवण मधील दरोड्यापासून थोडक्यात वाचणे आणि सकाळी ३ वाजता शेवटच्या क्षणाला ट्रेन मधून बाहेर पडलेलो आम्ही, आणि हे सर्व एकाच दिवसात! खरंच तो दिवस अविस्मरणीय, अदभुत आणि अद्वितीय होता यात काही शंकाच नाही. (… continued) https://daredavil01.blogspot.com/2019/08/blog-post.html गोष्टी रेल्वे सफरीच्या…. #TheNewEra #TheNewNormal (…) Infodemics in this digital era (i.e. the spread of the fake information) is more dangerous and needs to be tackled. Many governments and international organisations are working on this. (… continued) https://daredavil01.blogspot.com/2020/05/the-signs-of-being-andhabhakt-and-what.html The signs of Being the “Andha”Bhakt and What we can do about it? #७:७:२०२०::८:४७:am