Sanket Tambare

← Micro Blog

आजही जेव्हा एखादा उच्चशिक्षित भारतीय मला विचारतो की,“ करोडो किलोमीट…

Posted
2018-07-09
Type
quote

आजही जेव्हा एखादा उच्चशिक्षित भारतीय मला विचारतो की,“ करोडो किलोमीटर दूर असलेले तारे मानवी जीवनावर परिणाम करतात का?” तेव्हा मला खरच आश्चर्य आणि कुतूहल दोन्ही होते की त्याला हा प्रश्न त्याला पडतो; आणि लाज या गोष्टीची वाटते की तो भारतीय आहे. ~डॉ. जयंत विष्णू नारळीकर #शोकांतिका #कडकमंगळ #पत्रिका_जुळवताना… #Monday_Motivation

Tags: #marathi, #scientific temperament, #social