Sanket Tambare

← Micro Blog

#६९० आकाशात मुक्तपणे एखाद्या चित्रकाराने कुंचला फेकावा आणि एक सुंदर…

Posted
2020-08-02
Type
photo

#६९० आकाशात मुक्तपणे एखाद्या चित्रकाराने कुंचला फेकावा आणि एक सुंदर चित्र तयार व्हावे अशीच काहीशे रंग आहेत चित्रातील ढगांचे, बरोबर ना? #माझे_गाव #स्वप्नमय_संध्याकाळ #२:८:२०२०::८:५०:pm

Tags: #marathi