#६९१ आरोप आहे माझा, त्या प्रेमळ चंद्रावर… जरी काळे डाग असले, तरी स्…
- Posted
- 2020-08-02
- Type
- photo
#६९१ आरोप आहे माझा, त्या प्रेमळ चंद्रावर… जरी काळे डाग असले, तरी स्वतःवर काळे ढग का ओढून ठेवावे त्याने? कदाचित ते त्याच्या हातात नसावे! नजरेआड ठेवलेले सौदर्य मलाच का दिसू नये? त्या प्रारभदाच्या मनात नसावे बहुदा! थोड्या काळानंतर होईलच ना सर्व काही एकदम clear! पण हा काळ, कोण जाणे इतका का लांबतोय? आता हे एक दृष्टिकोन आहेच ना? किती त्रास देशील रे स्वतःला, सोड येईल ती! असेल कुठेतरी निवांत! सध्या काय महत्वाचे ते बघ! आणि लयच काय वाटले तर हाय की Tumblr! टाक काय टाकायचं ते! बघायचा तेव्हा बघेल तीही!❣️ #असच मनात आलं म्हणून #२:८:२०२०::९:०२:pm