#७२३ अविरत थडकनाऱ्या लाटा… फेसाळलेले पाणी… धडकानाऱ्या लाटांचा एकसंध…
- Posted
- 2020-08-21
- Type
- photo
#७२३ अविरत थडकनाऱ्या लाटा… फेसाळलेले पाणी… धडकानाऱ्या लाटांचा एकसंध मनमोहक आवाज… मावळता सुर्य… सोबत जीवाला जीव लावणारे काही साथी… आणि तो सुंदर शांततामय एकांत… आणि बरंच काही! खरंच किती काही सांगतो ना एक फोटो…!!! #२१:८:२०२०::१०:५८:pm