Sanket Tambare

← Micro Blog

#730 भावनांच्या कल्पना विश्वात, असतात मोहक सितारे कैक! आठवणीत रमतान…

Posted
2020-08-26
Type
photo

#730 भावनांच्या कल्पना विश्वात, असतात मोहक सितारे कैक! आठवणीत रमताना मात्र, रात्री जातात अनेक! असंच का येतात बरं, वाढवायला अपेक्षा सत्यापेक्षा अनेक! कदाचित माझीच असेल चूक काही यात, अपेक्षाच चुकल्या असाव्यात कैक! #असंच #अर्धरात्रीच्या_गोष्टी #26:8:2020::12:46:am

Tags: #marathi, #love, #self-reflection