#740 घनदाट जंगल, अजस्त्र झाडी, दिवसदेखील अंधरलेली पायवाट, मधूनच येण…
- Posted
- 2020-09-02
- Type
- photo
#740 घनदाट जंगल, अजस्त्र झाडी, दिवसदेखील अंधरलेली पायवाट, मधूनच येणारे जंगली प्राण्यांचे आवाज, अशाच काही चित्तथरारक अनुभवांचा तो प्रवास…!😎 अविस्मरणीय…!❣️ पण मजा आली…🤩 #vasotadiaries #2:8:2020::7:09:pm
Tags: #forts, #trekking, #marathi, #maharashtra