#७४९ बरेच दिवस झाले, सारखं ऑनलाईन जात आहे फेसबुक वर, मध्यंतरी सोडले…
- Posted
- 2020-09-05
- Type
- photo
#७४९ बरेच दिवस झाले, सारखं ऑनलाईन जात आहे फेसबुक वर, मध्यंतरी सोडले होते; जाणवत होते, अडकून बसतोय, पण मग एवढे जण का बर सारखं ऑनलाईन असतात, कदाचित अडकले आहेत, सगळेच? काय वाटते? एकटेपणाची भावना प्रखर झाली की जावे वाटते पुन्हा पुन्हा virtual जगात, पण खरं सांगू अडवताय ते! एकटे पण बरे! विचार होतो, असा काहीसा लिहितो, मुक्तपणे मांडतो, कोणत्याही बंधनाशिवाय! असाही असेल कदाचित! माहिती आहे, वाचायला हवे, आणि वाचेन मी आता! करतोय काहीतरी प्रयोग, फेल होत आहेत, बहुदा, पण मजा येत आहे!!! #५:९:२०२०::९:०८:pm
Tags: #social media, #digital wellbeing, #marathi