#७७७ #Priorities आता तरी बंद डोळ्याची झापडे उघडा…! शेवटी हे सरकार स…
- Posted
- 2020-09-23
- Type
- photo
#७७७ #Priorities आता तरी बंद डोळ्याची झापडे उघडा…! शेवटी हे सरकार स्वतःच्या नाकर्तेपणाचे कारण तुमची वागणूक होती, हे म्हणेल, आणि जर नागरीकशास्त्राचा अभ्यास केला असेल कधी , तर सरकारच्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहित असतीलच! बाकी, सब चंगा सी! #ModijiJhootMatBolo #KisanBachaoYuvaBachao #२३:९:२०२०::१२:३१:pm