Sanket Tambare

← Micro Blog

#७९३ निश्चल मन, बोलका चंद्र, हवेतला गारवा, उबदार आठवणी, लुकलुकनाऱ्य…

Posted
2020-10-02
Type
photo

#७९३ निश्चल मन, बोलका चंद्र, हवेतला गारवा, उबदार आठवणी, लुकलुकनाऱ्या चांदण्या, हळूच स्मितहास्य फुलवणाते ते संदेश, अशा मोहक वातावरणात शांत झालेले चित्त आणि बरंच काही…!❤️ #The_nights_be_like🌌 #२:१०:२०२०::८:४९:pm

Tags: #marathi, #nightsky, #calmness, #मन