#९१८ #गोष्टी_मध्यरात्रीच्या #१_am_diary मनाच्या या हायवे वरती, भावन…
- Posted
- 2020-12-14
- Type
- text
#९१८ #गोष्टी_मध्यरात्रीच्या #१_am_diary मनाच्या या हायवे वरती, भावनांची आहे रेलचैल! मनाच्या या हायवे वरती, भावनांची आहे रेलचैल!! हसऱ्या कोमल भावनांमागे, चेहरे आहेत कैक! भेटत असले virtual जरी आजकाल, तरी सांगायच्या गोष्टी राहतातअनेक !! दुखी होतो कधीतरी, अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये! शोधत मग मला, येतात काही स्पेशल मनाचा मागोवा घेतं घेतं!! कधी संपेल हे “boredom” असेही वाटते कधीतरी! खडतर अशा या सफरीमध्ये, मीच साथी आहे म्हणा माझ्यासाठी एक!! वाचून शब्द वरचे, जाणवेल एकटेपणा जरी! योग्य वेळी, योग्य काळी बदलेल ही परिस्थिती, अशातच खुश आहे मी सध्यातरी!! “भीती"च आहे म्हणा ही, परत पुन्हा भटकून, सापडेल का ही वाट, दुसरीकडे कुठेतरी!! म्हणूनच आहे म्हणा खटाटोप सारा! समाधान जरी मिळत असावे रात्री निजण्याआधी रोज मला, ही वाट भरकटू नये, एवढंच करतो आहे म्हणा!! #१४:१२:२०२०::१:००:am
Tags: #marathi, #मन, #self-reflection