#९६१ सद्यस्थिती विषयी गिरीश कुलकर्णी यांनी उत्तम भाष्य केले आहे. बर…
- Posted
- 2020-12-27
- Type
- text
#९६१ सद्यस्थिती विषयी गिरीश कुलकर्णी यांनी उत्तम भाष्य केले आहे. बरेच मुद्दे आहेत, इतिहास, सद्यस्थिती, सोशल मीडिया, व्यक्ती, स्वातंत्र्य, etc. पण मांडलेले विचार नक्कीच विचार करायला लावणारे अहेत, एवढं मात्र नक्की! यावर तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडेल.🤞 #२७:१२:२०२०::१:०१:pm