Wisdom, war and a solo half — April 2026

- Issue
- April 2026
- In numbers
- 21 km raced, 1 book, 6 posts written
Dear reader,
April's race had no start line and no crowd: a solo half marathon, twenty-one kilometres run on my own. Strava counted about 150 kilometres across the month.
Most of April was spent thinking out loud about AI and about the digital part of who we are. Six posts: on simplicity in the digital world, on embracing hardship in the age of AI, on navigating the AI space and why it cannot wait, on the anatomy of digital well-being, and the first episode of the second season of Chronicles of Wandering Mind.
I listened to Ajay Shah on the US–Israel war on Iran, spent evenings with the AI Study Group, and went to the AI Fellowship in Mumbai. On the shelf, Uttam Kamble's वाट तुडवताना.
The short posts kept asking about wisdom — that it has a price, and that time is the only honest test of it.
The site's structure was rebuilt this month, with a CMS behind it, so that the writing could keep up with the rest.
On the road
- April Solo Half Marathon
Treks & outings
- Discussion on US-Israel War on Iran: Ajay Shah
- AI Study Group
- AI Fellowship Mumbai
On the shelf
Written
- Sadagi in the Digital World!
- Embracing the hardships in the age of AI
- Are you aware about digital part of your being?
- Navigating the complex AI space and why you need to do it today!
- Chronicles of Wandering Mind: S2E01
- The complex anatomy of digital well-being and why aren't we bothering about it?
Short posts
- #1382 #WisdomInLife✨ Wisdom has its own cost.💫 The true test of wisdom is time and only time proves one’s decision to be wise!⌛ Your innermost circle makes a great impact on one’s wise decisions.🌱 The patience and belief in the process, play key role in one’s journey to be wise!💯 It’s a long way, takes a lot of toll on you, but the end result matters the most and one endeavours for such choices!❣️ #02:04:2026::08:41:pm
- #१३८३ #खंडेराव_उवाच✨ खंडेराव, माणसाला शहाणपणाची एक वेगळीच किंमत मोजावी लागते.😌 खरंतर काळ हीच त्याची खरी कसोटी.⌛ आजचा माझा निर्णय, कितपत शहाणपणाचा आहे, हे तसे आज कळत नाहीच, पण तो किती चांगला असू शकतो, याची थोडीफार कल्पना असतेच!💫 तुमची संगत, तुमच्या अशा शहाणपणाच्या निर्णयावर नक्कीच परिणाम करते.💯 यात धैर्य आणि एखाद्या व्यक्ती/ प्रक्रियेवरील विश्वास जास्त महत्वाचा असतो हे मात्र नक्की.😇 बाकी, हे शहाणपण मिळवण्यासाठी तू प्रयत्न करत असशीलच, याविषयी शंका नाही.❣️ फक्त काळाच्या परिघावर त्या निर्णयांची, व्यक्तीची, गोष्टींची तुलना कर; पुढील आव्हाने थोडी हलकी होतील!🤍 हे शहाणपण कालानुरूप येतेच, फक्त ते ओळखण्यासाठी थोडे प्रयत्न नक्कीच करावे लागतील, एवढंच!❤️ #०२:०४:२०२६::०८:४३:pm
- #1384 There is something interesting about the bad times.✨ If the chain reaction starts, everything that can go wrong, starts going wrong!😐 Maybe, you weren’t giving attention to those things, but one just finds oneself in the situation where the priorities redefine, the hard facts of life appear in the soft life! That’s the point, when one becomes the best version that has the courage to conquer all of this! Just be there, standing firm against the strong waves and just endure the pain, enjoy the efforts and sync with that rhythm that’s hidden deep within you! You profoundly become wise and just chill along the way! There is particular peculiarity about such thoughts, the more you personalize, the more generalized it becomes! #17:04:2026::08:32:am
- #१३८५ #खंडेराव_उवाच🌱 खंडेराव, मनातले अंतरंग उलगडणं तितकं सोपे नाही. प्रत्येकाचे आपले निर्णय (choices) असतात, प्रत्येकजण आपल्या मर्यादा कळत नकळत आखत असत. उंच आकाशात भरारी घेऊन आकाश कवेत घेणारे पक्षीदेखील कुठेदेखील बसतात, हे जरी खरे असले तरी, त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीची आणि स्वतःच्या आवाक्याचा विचार करून तो निर्णय घेतलेला असतो! प्रश्न आहे, आपण किती उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजात विविध स्तर असतात, त्याला शहरी, ग्रामीण, सामाजिक, आर्थिक असे बरेच कंगोरे असतात, एखाद्याला वरच्या स्तरात जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पारंपरिक साच्याच्या बाहेर जाऊन, गोष्टी अनुभवाव्या लागतात. शाळा, कॉलेज, इ. ठिकाणी आपले सहकारी आपला आवाका ठरवतात खरा, पण प्रयत्न केला तर त्याच्या पलीकडे डोकावण्याची एक प्रेरणा सगळ्यांमध्ये असतेच, गरज आहे फक्त तिला ओळखण्याची! कधीकाळी जवळच्या वाटणाऱ्या लोकांचे अंतरंग पाहिले की एक प्रश्न नक्की मनात येतो, खरंच या प्रक्रियेमध्ये मी स्वतःची ऊर्जा, वेळ, विचार गुंतवण कितपत योग्य आहे. भूतकाळात केलं म्हणून आज करणं, खरंच गरजेचं आहे का? यामुळे एखादा व्यक्ती एकांतात नक्कीच जाईल, पण तो त्याच्या मनाच्या खोल डोहातच जातोय ना, आणि बाकी लोक आहेतच ना? तू आपला निवांत राहा, AI, मानवी भावना, स्वप्नांमध्ये गुंतून जा, ज्याला यायचे आहे, तो येईल! ही वेगळी वाट, चांगल्या सवयी, स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक, एके दिवशी नक्कीच उपयोगी ठरते! #२०:०४:२०२६::०८:१९:am
- #1386 It’s a true blessing that enables you to have free bandwidth! The control over what you see, the control over what you share and control over what will occupy your mind! Though, in the modern times, one just cannot control what one sees, one can definitely choose not to consume! This being the exact opposite of the most natural instinct nowadays, definitely isn’t easy to follow! One has to go through the hell of efforts to attain this mastery over oneself and one’s digital consumption! But, when one conquers all the fears and reaches that milestone, you just get out of that vicious maza that’s designed to trap you forever! To those who have escaped these echo chambers, the sky is the only limit; to those who are still struggling, keep it up and most importantly to those who are lost deep into it, better assess what you are doing asap! Maybe, this is the fundamental step towards being that digital monk in the chaotic world around us! #21:04:2026::10:11:pm
- #1387 What you choose to do, think and choose to do is derived from what you consume, watch, read and listen to! Being on Instagram is the new normal and most think that’s where everyone is! Though, it gives you the ability to connect with peers, friends, family and be up-to-date with what’s happening in their lives; the question is, is it restricting your echo chamber of thoughts? What would happen if one liberates from this and chooses to live the solitary life in the digital world? He might be able to read a lot more, think a lot more, focus on what matters, learn stuff and forge that deep connection with peers! I know it means losing access to your posts, stories, chats, ability to connect instantly; but the question is will you choose this to improve your attention span, cognitive abilities and overall health? That’s something that one has to pro-actively choose and your choice today shapes the depth of your knowledge tomorrow! #23:04:2026::09:47:am
- #1388 There is something interesting about the most fundamental questions that one faces in the modern age be it social media anxiety, not being able to truly understand someone, the overwhelming emotions and the overall scrambled life! All these sort of raise from the fact that, we are simply consuming information, mostly slop, nowadays maybe AI generated, just to pass the time! In the process, you tend to sideline the things that you really need to through! Doing this for a long time, leads to a pile of issues and all these seem pretty big when one even thinks about them. For eg. you feel alone, so you start scrolling feed and deviate the mind. Now the real boredom kicks in and you somehow start overthinking about stuff, old friends, memories and all! You obviously were not willing to think about it, but the thoughts never get out of your thought cycle! Now, how will you solve this and what’s the real root cause for this? First you don’t have anything meaningful to do and thus this vicious cycle never breaks! Just, to break this, you have to inculcate good digital habits that control your information diet, nourish your cognitive mind, flourish your thinking soul and meaningfully define and know who you really are, who you want to be and what you are going to do to do that! #23:04:2026::09:29:pm
- #१३८९ #खंडेराव_उवाच खंडेराव, काही प्रश्न सोपे असतात, काही थोडे किचकट असतात. काहींची उत्तरे सोपी असतात तर काहीना कितीही प्रयत्न केले तरी उत्तर सापडतच नाहीत. मग अशा वेळी मन त्या प्रश्नांपासून पळते, ते सोडून बाकी सर्व करते! तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाच्या आभासी जगात व्यक्ती ओळखणे तसे अवघडच, बाकी चिंता आणि आपले विखुरलेले प्रश्न व आयुष्य आहेच! इंस्टाग्राम बंद केल्यानंतर काही गोष्टी जाणवल्या! एखाद्या गोष्ट, प्रश्न, खरंच आहे का, याचा विचार करताना जाणवते, या equation मधून सोशल मीडियाच काढले तर, किती चांगल्या गोष्टी होतील ना? एखादी गोष्ट, जागा, क्षण कॅमेरामध्ये कैद करून त्याला टाकण्यापेक्षा तुम्ही त्या क्षणाला मनात ठेवाल; निवांत क्षणी शांत राहून मनाला थोडा आराम द्याल, सतत काहीतरी ऐकत बसण्यापेक्षा थोडसं स्वतःमध्ये हरवाल, पुस्तक वाचन, निसर्गात भटकणं हे तर होईलच! पण महत्वाचे म्हणजे, काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न तरी कराल! यामध्ये सर्वांपासून तुटण्याचा धोका आहेच, पण खरा प्रश्न हा आहे, हे खरंच तितकं प्रभावी, उपयोगी आहे? तर, नक्कीच आहे! बाकी तू, सोशल मीडिया मध्ये न गुंतता, मनाचा मागोवा घे. प्रयत्न करत राहा. शांत, निरभ्र, समंजस, स्वतः आहे तसं वागणार कोणीतरी इतक्या सहज कसं भेटेल? #२४:०४:२०२६::१२:१०:am
- #१३९० 🌊 बंधन झुगारून मुक्तपणे संचार करणारे 🕊️, क्षितिजाच्या आवाक्यात वावरणारे पक्षी पाहिले 🌅, की आपण स्वतःभोवती निर्मिलेल्या बंधनांची जाणीव होते. 🔗 कालानुरूप काही गोष्टी “केल्याच पाहिजेत” असा दंडक पडतो 📋 — जसे की कुठे गेले तर त्याचा आढावा सगळ्यांसाठी टाकणं 📸, किंबहुना सर्वजण काय आणि कुठे करत आहेत, याची माहिती ठेवणं! 📱 कदाचित त्या सर्वांचा परिपाक म्हणून — व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्या बंधनांमध्ये अडकतो! 🕸️ खरं सुख म्हणजे काय, खरी मजा म्हणजे काय — याच्या इतरांच्या व्याख्यांमध्ये अडकून राहतो 🌀; स्वतः काहीतरी ठरवायचं असतं, याची बहुदा जाणीवच नसते! 😶🌫️ शांत किनारी, येणाऱ्या लाटांकडे पाहत बसलं 🌊, की नेमकं काय महत्त्वाचं — हे जाणवतं. 💫 बंधन दिसतात 🔗, व्यक्ती दिसतात 👥, आपलेच निर्णय दिसतात 🎯, मागे पडलेले मित्र दिसतात 👣, भविष्याची चाहूल दिसते 🌠, उद्याच्या परिणामांची तीव्रता दिसते ⚡, आणि आपली एक वेगळीच वाट पडत आहे — हेदेखील दिसतं! 🛤️ आणि काही क्षणांनंतर — सगळं शून्यात विलीन होऊन 🌌, फक्त समुद्राच्या लाटा आणि त्यांचा आवाज उरतो 🌊🔊; बंधनातून मुक्त झालेलं मन दिसतं 🕊️ — आणि या सगळ्यात कधीतरी विखुरलेलं मन आता अगदी साधं, सोपं, निर्मळ होतं. ✨ पुन्हा नव्या क्षितिजाला पाहण्यास मन उत्सुक होतं! 🌅🌱 #२४:०४:२०२६::०७:५४:pm
- #१३९१ #खंडेराव_उवाच खंडेराव, कधीतरी आपण अशा एखाद्या टप्यावर पोहचतो, जेव्हा जवळपास सर्व गोष्टी स्पष्ट दिसतात. भूतकाळातील निर्णय दिसतात, सद्य स्थितीतील द्वंद्व, प्रसंग, ideology, निर्णय, त्याचं चूक बरोबर असणं असं सर्व काही दिसत, भविष्यातील शक्यता आणि काय होईल याची अंतर्गत कारणमिमांसा देखील होते. कदाचित हे existential crisis वाटू शकत, पण हे तसं तर नक्कीच नाही. बहुदा, काहीतरी वेगळं आणि वेगळ्या प्रकारे करण्याच्या हेतूने हे होत असावे. आता यात एक तुलनेने थोडा अवघड प्रश्न आहे लोक, मित्र वगैरेंचा. व्यक्ती, आवडी-निवडी, स्वभाव, श्रद्धा, अंधश्रद्धा, ईच्छा- आकांक्षा, स्वप्न इ. मध्ये त्याच्या गुंत्यात कधीतरी माणूस अडकतो. अशात त्याला काही खरच interesting काम करणारे लोक भेटले, की द्वंद्व कमी होतात, आपल्याला जे आवडते ते करत रहावं हेच खरं हे कळत. वेळ, व्यक्ती आणि ईच्छा यांच्यात अडकून त्याला बॅलन्स करणं त्याला जमू लागत. काहीतरी करण्यासाठी काहीतरी सतत निरागस मनाने करत राहणं महत्त्वाचं हे त्याला कळतं. तसं, सोशल मीडिया सोडून दिल्यामुळे कदाचित स्वतः मध्ये हरवलो असेल देखीलही. बाकी, तू तुझे काम करत आहे, मानवी, सामाजिक बंधनात न अडकता मुक्त संचार कर, जो असेल तो येईलच! #२७:०४:२०२६::११:१०:pm
This site
- Revamped website structure, added CMS integration!