Satara hills and a second brain — September 2026

- Issue
- September 2026
- In numbers
- 42 km raced, 1 book, 11 posts written
Dear reader,
September's race climbed: the Satara Hill Half Marathon 2026. Before it, I finally wrote up Hyderabad — Breaking the barriers within — and a companion piece on conquering the self.
Ten posts this month. One of them, The Second Brain, is on the eight-plus years of notes and archives that became the "ask the archive" on this site. Others asked what it takes to keep momentum going, why crunching the numbers matters, and what not using Instagram has taught me. One was about redesigning a visiting card in an afternoon.
On the shelf, Ito Ogawa's त्सुबाकी स्टेशनर्स, a quiet book about letters and the people who write them — fitting, since this is the month this newsletter was born. Every month from here on will arrive like this one: gathered from the archive, then written by hand.
Tell me which part you want more of below. I will read every answer.
On the road
On the shelf
Written
- Breaking the barriers within: Hyderabad Marathon 2026!
- Conquering the self!
- What does it need to redesign the visiting card?
- The notes of the digital wank!
- The Second Brain: Decoding the complex anatomy of this digital self!
- Patience in the game of uncertainty!
- The simplicity of the complex world!
- The Battle Within: What it takes to keep the momentum going on?
- The story of Number: Why crunching the statistics matters?
- Being at the right place, at right time!
- The Flow in the Modern Times
Short posts
- #१४५२💯 खंडेराव, 💭 एक साचेबद्ध आयुष्य जगणं तसं सोपं, खरी कसोटी लागते, वेगळी वाट धुंडाळत, एक नवीन रस्ता शोधण्यामध्ये!🌱 आधुनिक जगामध्ये सोशल मीडियाचे जीवनातील स्थान तसे महत्त्वाचे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही, असे सर्वांना वाटते! 🤞 पण काहीतरी मोठं करायचं असेल, तर मात्र त्यात न अडकलेलेच बरे, हे शहाणपण यायला थोडा वेळ लागतोच.✨ अल्बर्ट एलिस म्हणतो तसं, स्वतःकडून अपेक्षा ठेवा, दुसऱ्याकडून नाही. 💫 जर अपेक्षाच नसतील, तर अपेक्षाभंगच होणार नाही, सोपं आहे ना?😃 आता खरा प्रश्न राहतो, हे असं एकटं राहणं, खरंच गरजेचा आहे? 🤔 Beyond the obvious, अशी इंग्रजीमध्ये एक संज्ञा आहे. 🧘 प्रगल्भतेने समोरच्या दृष्ट्याकडे पाहून, अनुभवांकडे पाहून, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणे, तसे अवघड! प्रयत्नांती ते शक्य होते, पण त्याची सवय लावणे तसे मेहनतीचे काम!🤞 आता या सर्वांमध्ये प्रचलित प्रथा परंपरांना बाजूला ठेवणे आलेच, ते तेवढे जिकरीचे काम आहेच म्हणा! 😑 बाकी, गोष्टी होत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात, खरंच काहीतरी अर्थपूर्ण, करत राहणं महत्त्वाचं! 🌱 लोकांचा विचार करत बसण्यात आणि वायफळ ऊर्जा घालवण्यामध्ये काय अर्थ आहे तसा? 🤔 #01:09:2026::11:59:pm⏰
- #१४५५💯 खंडेराव,✨ एक सुंदर प्रश्नाने मनाचा ठाव घेतला.💫 स्वप्नातील घटना तशा लगेच विसरतात, पण हा प्रश्न मागे राहिलाच!🤍 "इथून पुढे २०-३० वर्षांमध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची राहील आणि त्यासाठी आज मी काय करत आहे?"🤔 खरंतर AI च्या जगात याचा विचार सर्वांनी केलाच पाहिजे, प्रश्न हा आहे, आपण तो करत आहोत का?🤞 लागलीच मनात आले, लेखन, वाचन आणि प्रगल्भतेला चालना देणारे जे काही आहे, ते करत राहणं!🎭 तसतर कोणतीही गोष्ट करण्यासाठी एक कारणाची गरज असते. 😀 सर्वजण जेव्हा समाजमाध्यमांमध्ये अडकलेले असताना, अशा वेगळ्या वाटेवर जायला दृढनिष्ययच लागतो. तोच काहीसा यातून मिळत असावं बहुदा!❣️ बाकी, वेगळी वाट धुंडाळताना लागणाऱ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा!🎉 #खंडेराव_उवाच💭 #१०:०९:२०२६::०८:२४:am⏰
- #1454💯 Most of the self help nowadays resolves around the temporary fixes.✌️ But, fundamentally, the constant secretion of dopamine stays at the base of everything.💫 If one controls this, a lot of things become easy.⏳ For this one has to delete the social media accounts that trigger likes, comments and feed.🤞 This definitely isn't easy, but worth the effort!✅ You have to constrain your will continuously!🧘 A simple step of disabling read receipts seems easy but yet, it's one of the most difficult if you don't have anything else!🌱 #NotesOfTheDigitalWank...💭 #10:09:2026::07:43:am⏰
- #१४५३❤️ खंडेराव,💯 शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!💭 खरंतर अनुभव हेच सर्वोत्तम गुरु!🌱 मानवी मनाचा ठाव घेत, त्याला आकार देण्याच काम, शिक्षकांचं!✨ तळमळीने शिकवणारे, मनापासून प्रयत्न करणारे, सुप्त गुणांना वाव देणारे, कैक गुरु आजपर्यंत भेटले.💭 अजूनही नित्यनियमाणे एखाद्या कृतीचे आठवणीने कौतुक करून प्रोत्साहन देणारे अनेक गुरू आजही जवळ आहेत, याचे भान आहे.❣️ खरंतर सर्वजणचं काहीतरी शिकवत असतो, किती संवेदनशीलतेने आपण त्याला मनावर घेतो, हा खरा प्रश्न!✌️ "वेळ"ही तसं खुप काही सांगून जाते, काळानुरूप बदलत जाणारे लोक, वेगवेगळे अनुभव, तसं बरंच काही मनावर बिंबवत!⏳ कधीतरी सर्वच निरर्थक वाटतं, त्यावेळी एकटेपणाच्या गर्तेत व्यक्ती अडकतो, मग अशा वेळी त्याच्यातलाच एक विवेकी अंश त्रयस्थपणे विवेकी सल्ला त्याला देतो, आणि अगदी असच, तोच स्वतःचा गुरू होऊन जातो!❤️ अशा या सर्व गुरुंना, खंडेराव, अनुभव, वेळ आणि आपण सर्व, शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!🤍 #०५:०९:२०२६::०८:४६:am🕰️
- #1456💯 #NotesOfTheDigitalWank...💭 There is something inherent about being part of a trend and doing the same thing...!😀 You do it only because everyone is doing it.🤔 You share it because everyone around you is sharing the same.🎭 Where's your free will here?💭 I know the dopamine hits just pump you up, but have you given the second thought to creating that 80s photo and putting it out on Instagram?🌱 If not, liberate your soul from these social constraints/ trends!💫 Being free and in control of your will are the most important things to do, to keep your soul sane, rational and curious!✨ Otherwise, what's the meaning in being the part of rat race and keep doing the stuff?🫣 #10:09:2026::10:44:pm⏰
- #1457💯 There is one subtle thing, to be humble enough and accept everything gracefully!💫 This is mostly observed when one slows down and reflects upon the things in life!🧘 Yuval Noah Harari's concept of man being a social animal and society's most followed norms becoming the religion, often help to resolve the dilemmas!💭 Patience, which comes at the cost of honest efforts, is the most subtly yet important thing here!🤞 If you stick for long enough, the puzzles solve, the people's expectations dissolve and you see the transformed self!🧩 Although, it's not easy, it definitely is worth the efforts!🌱 #15:09:2026::12:06:pm⏰
- #१४५९✨ खंडेराव,✨ रोज खंडेराव वाचून हा खंडेराव नेमकं कोण असा प्रश्न पडला असेलच!🤔 नेमाडेंच्या हिंदू या कादंबरीतील एक पात्र, खरंतर मुख्य पात्र!😀 आजूबाजूच्या आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक परिस्थितीचे आकलन करून त्याचे आपल्यासमोर प्रकटन करण्याचं त्याच काम!💭 मी जेव्हा खंडेराव मांडतो, तेव्हा माझ्या अनुभवांना एक मूर्त रूप देण्यासाठी त्याचा उपयोग करतो एवढंच!❣️ त्रयस्थपणे सर्वकाही पाहत, समजून घेत, हे सर्व मांडणं, हेच याचं औचित्य!❤️ प्रत्येकाच्या मनात खंडेराव असतोच, काही ठिकाणी तो व्यक्त होतो, तर काही ठिकाणी, आतच राहतो!🤞 बाकी, तुमच्या मनातला खंडेराव, तुम्हाला सापडला?🎭 #१९:०९:२०२६::११:०५:pm⏳
- #१४५८💯 खंडेराव,✨ भटकंती केलेलं मन, सहसा कुठे अडकत नाही.💭 कधी निराशेने ग्रासले, की ते कधी हरिश्चंद्र गडावर असलेल्या मुक्कामात अनुभवलेल्या ढगांमध्ये हरवते, तर कधी संध्याकाळी/ सकाळी शांत पण तेवढ्याच रौद्र समुद्राकडे पाहत राहते.🌊 त्याला स्वातंत्र्य असत, कुठेही कधीही भटकण्याच, समोर दिसणाऱ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन पाहण्याच!💫 कुठे शांत डोंगरावर जाऊन टेहाळणी करत बसलेलं मन, ते दृश्य असं काही मनात कैद करत, की कधीही तेथे आपसुकच जाऊन पोहचत!🌄 अनुभव, जागा, नव्या व्यक्ती, नवी क्षितिजे मनाला असं काही व्यापून टाकतात की, निराशा त्याच्या जवळ सहसा भटकत नाही!🧘 बाकी, या जगाच्या शोधात, स्वतःला स्वच्छंदपणे शोध. खोल मनामध्ये दडलेल्या स्वतःला मोकळं वावरण्याची संधी दे!🎭 सगळ काही असं काही सुंदर होऊन जाते की, व्यक्ती आपसुकच बदलून जातो!❣️ #खंडेराव_उवाच🌱 #१८:०९:२०२६::११:११:pm ⏳
- #१४६०💯 खंडेराव,💭 कधी एखाद्या दिवशी खूप काही होत.✌️ जेमतेम ३-४ तास झोपून, २०-२२ किमी पळून, दिवसभर जेव्हा तुम्ही फिरत असता, तेव्हा एक प्रश्न नक्कीच पडतो, ही ऊर्जा नेमकी येते कुठून?🤔 वैचारिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक अगदी सर्वच अंगांनी अस सगळं काही होत असत तेव्हा, मानवी मन, शरीर आपसुकच प्रोत्साहित होत.💯 काय चुकीचं, काय बरोबर, काय महत्वाच, काय काम महत्वाच आणि कशाला महत्त्व नाही, याचा उलगडा या द्वंद्वात अडकलेल्या मनाला होतो.🤍 जणुकाही या सर्व प्रक्रियेत त्याला सत्य गवसत!🧘 मन शांत होतं, शरीर तृप्त होतं, चित्त स्थिर होतं, मनाला अस्वस्थ करणारे हजारो प्रश्न नाहीसे होतात, नव- ऊर्जेने प्रफुल्लीत मन, ध्यासाने पुढे जात राहत!🌱 बाकी, अस्वस्थ रात्री येत राहतीलच, त्याला खरंच सोडवायचं असेल, तर लागेल मनाला प्रफुल्लीत करणारा एक क्षण!🌄 #२८:०९:२०२६::०१:२१:am ⏰
- #1461💯 Dear self,🤍 Thank you for being there every time I pushed too hard!❣️ It's not just possible to run for miles & hours and still finish strong with happy smiles!🧘 Sometimes, the rest wasn't enough, yet you endured everything not only to survive but to strive & thrive in the hardest of the times.✨ People are complex puzzles to solve.🤔 Yet, the patience you pursued helped to reach this milestone today.✌️ The hardest of the battles are fought within to keep the momentum and reduce the deflections of distractions.✅ The time is an amazing tool, it lets you see the real colours of people around you.🎭 Surrounding yourself with a good set of caring souls was never the issue.💭 Over time, people changed with those bonds, too!🤞 But, you with new enthusiasm, found another set of wonderful people, and restarted everything from scratch!✨ Thank you for your patience, efforts and will power!⏳ One day, every piece of this complex puzzle will make sense, till then, sayonara!❤️ #29:09:2026::12:07:am⏰
- #1462💯 Looking beyond the obvious needs special vision.🧘 One thing that has made all the difference is the absence of social media platforms. (instagram, twitter)📲 I have been suggested many times, to be active on Instagram and share stuff there, be it reading, writing, running and everything else!🌐 But, I chose to build a special custom platform for myself!🎉 That is a deliberate choice and if one has to know more, he/ she can visit it, that's it is, as simple as that!💫 This just helps me to be and improvise everyday.🥳 I want you to get out of your echo chamber and put in efforts to read/ explore stuff.💭 Otherwise, I just don't want to put that in the unlimited feedback where it is seen for microseconds and just ignored!✌️ I know, this is the most radical way, but it is what it is!🤞 It's as if I am creating my own digital garden and you all are welcome to it!🌱 Do check, your feedback, matters a lot!📬 🔗 https://sankettambare.in/ #30:09:2026::01:50:am⏰